• Theme Munj in Pune

Peshawai Munj

Peshawai Munj आपल्या मुलाची मुंज म्हणल्यावर सगळ्यांना ती खूप थाटामाटात करायची इच्छा असते… म्हणूनच पाटणकर इव्हेंट्स कडे आलेल्या प्रत्येक आई-बाबांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी "पेशवाई" मुंजीची संकल्पना सुरु केली… पेशवाई मुंजीची सुरुवात होते ती बटूच्या छत्रचामर मिरवणुकीपासून… हा एक नयनरम्य सोहळा असतो.. संपूर्ण पारंपरिक वेशभूषेत शोभणारा इवलासा बटू.. अंगात पेशवाई थाटाचा अंगरखा, तसेच धोतर, डोक्यावर

  • Gurukul Munj!

Munj Sanskar

Munj Sanskar Patankar Events - Munj Services in Pune-161 मौंजीबंधन हा आपल्याकडील एक पारंपरिक संस्कार आहे.... तो अत्यंत महत्वपूर्ण आणि गंभीर असा संस्कार आहे... आपल्या वेदांमध्ये आयुष्याच्या चार अवस्था वर्णिल्या आहेत... त्यापैकी प्रथम अवस्था ब्रम्हचर्य...  हिचा प्रारंभ मौंजीबंधनाच्या पारंपरिक संस्काराने होतो... या संस्कारानंतर बालकाचे लाडाकोडाचे घरगुती जीवन संपून तो गुरुगृही विद्याभ्यासासाठी जातो.. एक प्रकारचे

  • Dohalejevan Theme

Dohale Jewan

Dohale Jewan स्त्रीचे मन हे निसर्गतःच खूप हळुवार असते... माहेरच्या जिव्हाळ्यात, आई-वडिलांच्या मायेच्या छत्रात वाढलेली एक लाडकी लेक उपवर होते... तिला साजेसा जोडीदार मिळतो आणि ती त्या घराची लाडकी सून होते.. नव्या घरात रममाण झालेल्या सुनेला एक दिवस बाळराजाच्या आगमनाची चाहूल लागते आणि तिच्या मनाची चाफेकळी अजूनच खुलू लागते... घरातल्या सगळ्यांनाच डोहाळे जेवणाचे वेध लागतात..

  • Dohalejewan Theme By Patankar Events!

Dohale Jevan

Dohale Jevan डोहाळे जेवण म्हणजे घरातल्या सर्वांचीच घाई-गडबड... घरात बाळ येणार म्हणजे सर्वच त्याच्या विचारात असतात... सर्वांना एकाच प्रश्न असतो मुलगा होणार कि मुलगी होणार... घरात या विषयावर थोडे हलके फुलके आणि आनंदाचे वाद-विवाद सुद्धा होतात... पण खरंतर त्या डोहाळतुलीला आपण आई होणार याचाच खूप आनंद असतो... तिला पेढा की बर्फी किंवा दहीभात कि खीर अशा

Dohale Jevan

Dohale Jevan   डोहाळे जेवण म्हणजे घरातल्या सर्वांचीच घाई-गडबड... घरात बाळ येणार म्हणजे सर्वच त्याच्या विचारात असतात... सर्वांना एकाच प्रश्न असतो मुलगा होणार कि मुलगी होणार... घरात या विषयावर थोडे हलके फुलके आणि आनंदाचे वाद-विवाद सुद्धा होतात... पण खरंतर त्या डोहाळतुलीला आपण आई होणार याचाच खूप आनंद असतो... तिला पेढा की बर्फी किंवा दहीभात कि खीर

  • Theme Munj in Pune

Dohale Jewan

Dohale Jewan   "लाडक्या लेकीला लागले डोहाळे, तिचे पुरवावे ते सारे सोहळे" असे म्हणतच घरातील सर्व मंडळी तिला काय हवा काय नको विचारु लागतात.. सगळं जगच स्वर्गमयी वाटू लागलेल्या डोहाळतुळीला हा नवा ऋणानुबंध सर्वात जवळचा वाटतो.. तिच्या मनात अनेक विचार, अनेक भावना दाटलेल्या असतात.. डोहाळे जेवणाच्या दिवशी तिच्या मनाची अवस्था जाणून घेण्यासाठी आणि उत्सवमूर्ती असलेल्या डोहाळतुळीला अजूनच

Dohale Jevan Temp

Dohale Jevan Temp   मातृत्वाचा आनंद, त्या प्रसंगी झालेली मनाची अवस्था आणि भावी मातेचा तिच्या येणाऱ्या बाळाचा गौरव “डोहाळेजेवणा” द्वारे केला जातो…  या मंगल प्रसंगी सख्या शेजारणी आणि साऱ्या वडिलधाऱ्या स्त्रियांच्या घोळक्यात ही भावी माता सुखावून जाते… एकूणच सारी हौस-मौज घरच्या आनंदाला कारणीभूत ठरते. याच डोहाळेजेवणाचा गौरव आणि सादरीकरण अतिशय पारंपरिक आणि वेगळ्याच पद्धतीने “पाटणकर इव्हेंट्स”