Dohale Jevan Temp

 

मातृत्वाचा आनंद, त्या प्रसंगी झालेली मनाची अवस्था आणि भावी मातेचा तिच्या येणाऱ्या बाळाचा गौरव “डोहाळेजेवणा” द्वारे केला जातो…  या मंगल प्रसंगी सख्या शेजारणी आणि साऱ्या वडिलधाऱ्या स्त्रियांच्या घोळक्यात ही भावी माता सुखावून जाते… एकूणच सारी हौस-मौज घरच्या आनंदाला कारणीभूत ठरते. याच डोहाळेजेवणाचा गौरव आणि सादरीकरण अतिशय पारंपरिक आणि वेगळ्याच पद्धतीने “पाटणकर इव्हेंट्स” द्वारे संपन्न केले जाते.. आपल्या संस्कृतीशी बांधला गेलेला हा डोहाळेजेवणाचा सोहळा डोहाळतुली आणि सर्वांनाच  सुखावणारा असा आहे.. 

Dohalejevan Tagar Wadi