Dohale Jevan

Dohalejewan-17डोहाळे जेवण म्हणजे घरातल्या सर्वांचीच घाई-गडबड… घरात बाळ येणार म्हणजे सर्वच त्याच्या विचारात असतात… सर्वांना एकाच प्रश्न असतो मुलगा होणार कि मुलगी होणार… घरात या विषयावर थोडे हलके फुलके आणि आनंदाचे वाद-विवाद सुद्धा होतात… पण खरंतर त्या डोहाळतुलीला आपण आई होणार याचाच खूप आनंद असतो… तिला पेढा की बर्फी किंवा दहीभात कि खीर अशा गोष्टींमध्ये खुपसा रस नसतो…”असाच एक खेळ घेऊन “पाटणकर इव्हेंट्स” मुलगा व्हावा असे म्हणणारे जिंकू दे किंवा मुलगीच व्हावी असा म्हणणारे जिंकू दे.. परंतु त्या डोहाळतुळीला आणि बाळाला उपस्थित सर्वांचा मानाशीश लाभो..!”

पारंपरिक सोहळ्याचे मानकरी असलेले “पाटणकर इव्हेंट्स” अतिशय नाट्यात्मक आणि सुंदर पद्धतीने आई आणि बाळाला सर्वांकडून आशीर्वाद देतात…!!