Dohale Jewan

 

Theme Munj in Pune

“लाडक्या लेकीला लागले डोहाळे, तिचे पुरवावे ते सारे सोहळे” असे म्हणतच घरातील सर्व मंडळी तिला काय हवा काय नको विचारु लागतात.. सगळं जगच स्वर्गमयी वाटू लागलेल्या डोहाळतुळीला हा नवा ऋणानुबंध सर्वात जवळचा वाटतो.. तिच्या मनात अनेक विचार, अनेक भावना दाटलेल्या असतात.. डोहाळे जेवणाच्या दिवशी तिच्या मनाची अवस्था जाणून घेण्यासाठी आणि उत्सवमूर्ती असलेल्या डोहाळतुळीला अजूनच उल्हासित करण्यासाठी “पाटणकर इव्हेंट्स” चे अतिशय कसलेले निवेदक त्या डोहाळतुतीची डोहाळे जेवणाच्या सोहळ्यात एक सुंदर आणि हलकी फुलकी मुलाखत घेऊन तिच्या मनाला अजून खुलवितात…